Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन

सेवा / दाखले आपली सोय, विश्वास आणि समाधान हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

🌐 आमच्या सेवा ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून उपलब्ध आहेत.
💡 आपल्या सोयीप्रमाणे आपण कोणतेही माध्यम निवडू शकता.
💻 ऑनलाइन सेवेमुळे आपण कुठूनही आणि कोणत्याही वेळी आमच्याशी सहज संपर्क साधू शकता.
🏢 तर ऑफलाइन सेवेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष भेटीचा अनुभव मिळतो.
🤝 आपली सोय, विश्वास आणि समाधान हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

services

ऑनलाइन सेवा प्राप्त करण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करण्यात यावा. 

सरकारच्या अधिकृत वेबसाइटला विजिट करा

Android App वापरुन देखील तुम्ही खालील सेवा प्राप्त करु शकता.

मोबाइल app – RTS Maharashtra (Play Store वरुण डाउनलोड करा) 

ऑफलाइन सेवा आमच्या कार्यालयातून आमच्या कार्यालयात खालील ऑफलाइन सेवा आमच्या कामकाजाच्या वेळेत उपलब्ध आहेत

अनुक्रमांकअधिसूचित सेवेचा तपशीलआवश्यक कागदपत्रे शुल्ककालावधीपदनिर्देशित अधिकारीप्रथम आपिलीय अधिकारी द्वितीय आपिलीय अधिकारी
जन्म नोंद दाखलाविहित नमून्यातील अर्ज २० रु५ दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
मृत्यू दाखलाविहित नमून्यातील अर्ज२० रु५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
विवाह नोंद दाखलाविहित नमून्यातील अर्ज२० रु५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
असेसमेंट रजिस्टरविहित नमून्यातील अर्ज२० रु५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
बी. पी. ल दाखलाविहित नमून्यातील अर्जनिशुल्क ५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
येणे बाकी नसल्याचाविहित नमून्यातील अर्ज२० रु५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
निराधार दाखलाविहित नमून्यातील अर्जनिशुल्क२० दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी